Sunday, December 07 2025 | 04:43:11 PM
Breaking News

Tag Archives: International Yoga Day

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

नवी दिल्‍ली, 21 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून भारत आणि जगभरातील लोकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, तसेच 21 …

Read More »

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त पुण्यात 2000 हून अधिक योगसाधकांनी एकत्र येत केला सामूहिक योगाभ्यास

पुणे, 21 जून 2025. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या निमित्ताने 21  जून रोजी सकाळी 6.30   वाजता पुणे येथे सिंहगड रोडवरील पंडित फार्म्स  येथे एक भव्य योग कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सुमारे 2000 योगप्रेमींनी एकत्र येत कॉमन योगा प्रोटोकॉल अंतर्गत सामूहिक योगाभ्यास केला.     या विशेष योग सत्रात भारत …

Read More »

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबईने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 केला साजरा

मुंबई, 21 जून 2025. मुंबईतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट गॅलरी आणि इशा फाऊंडेशन यानी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 20 जून 2025 रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत एका विशेष योग सत्राचे आयोजन केले होते. योग ही एक सर्वांगीण साधना असून, यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याला अनेक …

Read More »

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 वर आधारित तीन-दिवसीय मल्टीमिडिया प्रदर्शनाचे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन

पणजी, 19 जून 2025. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय दूरसंचार ब्युरोने (सीबीसी) आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त दक्षिण गोव्यात मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या तीन दिवसीय मल्टीमिडिया प्रदर्शनाचे आज 19 जून 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन दक्षिण गोव्याच्या …

Read More »

देशभरात योग महाकुंभची उत्सवी लाट : आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ची चित्तवेधक प्रस्तावना

नवी दिल्ली, 18 जून 2025 21 जून 2025 रोजी साजऱ्या होत असलेल्या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, योग महाकुंभाच्या बॅनरखाली संपूर्ण भारतात योग उत्सवाची लाट उसळली आहे. या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करत नवी दिल्लीतील आरके पुरम येथील हार्टफुलनेस मेडिटेशन सेंटर मध्ये आज तीन दिवसीय …

Read More »