भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला मजबूत करण्यासाठी सामायिक वचनबद्धता दाखवत भारतात गुंतवणूक करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंग यांनी युनिक्लो या जपानी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. युनिक्लोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यापूर्वी भेट घेऊन कापसाच्या उत्पादनाची क्षमता, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासह भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात सहकार्य करायला उत्सुकता दर्शवली होती. त्याच …
Read More »केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक (डॉ.) माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री श्री कॉनरॅड के. संगमा यांनी मुंबईतील ईशान्य प्रदेश व्यापार आणि गुंतवणूक रोड शो मध्ये सहभाग नोंदवत, लोकांना भारताच्या ईशान्य भागात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले
ईशान्य राज्य क्षेत्र विकास मंत्रालयाने (MDoNER) मुंबईत ईशान्य व्यापार आणि गुंतवणूक रोड शोचे आयोजन केले होते.भारतातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर चाललेल्या रोड शोच्या मालिकेनंतर, मुंबईत झालेल्या रोड शोने भारताच्या या आर्थिक केंद्रात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला, केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे मंत्री (MDoNER) ज्योतिरादित्य एम. सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक(डॉ.) …
Read More »
Matribhumi Samachar Marathi