युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबतचे द्विपक्षीय संबंध द्विगुणित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 10, फेब्रुवारी 2025 रोजी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ई एफ टी ए ) मंचाचे उदघाटन करणार आहेत. यावेळी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या प्रतिनिधी, स्विस राज्य सचिव हेलेन बडलिगर आर्टिडा, नॉर्वेचे व्यापार आणि उद्योग राज्य …
Read More »व्हाईट गुड्स साठीच्या (एसी आणि एलईडी लाईट्स) पीएलआय योजनेअंतर्गत 3,516 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह तिसऱ्या फेरीत 24 कंपन्यांची निवड
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 तिसऱ्या फेरीत एकूण 24 लाभार्थ्यांनी 3,516 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीमुळे, उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना संपूर्ण भारतात एसी आणि एलईडी लाईट्सच्या घटकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेच्या ऑनलाइन अर्ज विंडोच्या तिसऱ्या फेरीत, एकूण 38 अर्ज प्राप्त झाले. या …
Read More »केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक (डॉ.) माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री श्री कॉनरॅड के. संगमा यांनी मुंबईतील ईशान्य प्रदेश व्यापार आणि गुंतवणूक रोड शो मध्ये सहभाग नोंदवत, लोकांना भारताच्या ईशान्य भागात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले
ईशान्य राज्य क्षेत्र विकास मंत्रालयाने (MDoNER) मुंबईत ईशान्य व्यापार आणि गुंतवणूक रोड शोचे आयोजन केले होते.भारतातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर चाललेल्या रोड शोच्या मालिकेनंतर, मुंबईत झालेल्या रोड शोने भारताच्या या आर्थिक केंद्रात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला, केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे मंत्री (MDoNER) ज्योतिरादित्य एम. सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक(डॉ.) …
Read More »
Matribhumi Samachar Marathi