पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ आणि आयर्लंडचे पंतप्रधान मायकेल मार्टिन यांचे भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले. फ्रान्सच्या अध्यक्षांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणालेः “माझे प्रिय मित्र, अध्यक्ष @EmmanuelMacron तुम्ही भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छा अतिशय प्रशंसनीय आहेत. गेल्या वर्षी या दिनानिमित्त …
Read More »
Matribhumi Samachar Marathi