नवी दिल्ली, 3 जुलै 2025. केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज श्रीनगरमधील राज्य सचिवालयात जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत कृषी आणि ग्रामीण विकास संदर्भात सविस्तर आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत एका संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. …
Read More »जम्मू आणि काश्मीर हे भारताच्या मुकुटातील मौल्यवान रत्न आहे : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे 46,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. शूर वीर जोरावर सिंग यांच्या भूमीला अभिवादन करताना ते म्हणाले की आजचा कार्यक्रम हा भारताची एकता आणि दृढनिश्चयाचा भव्य उत्सव आहे. माता वैष्णो देवीच्या आशीर्वादाने, काश्मीर खोरे आता भारताच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या आणि आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या मजुरांचे आभार मानले. मोदी म्हणाले, “आव्हाने असूनही आपला संकल्प डगमगला नाही”. त्यांनी मजुरांच्या दृढ निर्धार …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरला भेट देणार आणि करणार सोनमर्ग बोगदा प्रकल्पाचे उद्घाटन
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11:45 च्या सुमारास सोनमर्ग बोगद्याला भेट देतील आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन हस्ते केले जाणार आहे. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. सुमारे 12 किमी लांबीचा सोनमर्ग बोगदा …
Read More »जम्मू आणि काश्मीरसाठी ऐतिहासिक निर्णय : नवीन जम्मू रेल्वे विभागाच्या उद्घाटन कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे पायाभूत सुविधांसाठी परिवर्तनात्मक पाऊल असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले स्वागत
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटन केल्यामुळे जम्मू-काश्मीर आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज एक नवीन अध्याय कोरला गेला. या ऐतिहासिक कार्यक्रमात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन …
Read More »
Matribhumi Samachar Marathi