श्री कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले आहे.अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे समर्पित रामभक्त अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आहे. आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे : “भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्थ संस्थेचे विश्वस्थ कामेश्वर चौपाल यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi