Thursday, January 15 2026 | 09:59:20 AM
Breaking News

Tag Archives: Kargil Vijay Diwas

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या वतीने 26 व्या कारगिल विजय दिनाच्या गौरवार्थ तसेच सार्वजनिक जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन

कारगिल युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या 26 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयात आज कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला गेला. हा ऐतिहासिक दिवस देशाच्या इतिहासात एक अविस्मरणीय अध्याय कोरणाऱ्या भारतीय लष्कराच्या शूरवीर जवानांच्या अतूट धैर्याचे, पराक्रमाचे आणि सर्वोच्च त्यागाचे स्मरण करून देणारा आहे. दक्षिण कमांड युद्ध …

Read More »

भारतीय लष्कराकडून कारगिल विजय दिनाचे, 26 व्या वर्धापन दिनानिमित्त स्मरण

कारगिल विजय दिनाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त, भारतीय लष्कराने 1999 च्या कारगिल युद्धातील शूरवीर सैनिकांचे पराक्रम आणि सर्वोच्च बलिदान स्मरणात ठेवत हा दिवस आदरपूर्वक, अभिमान आणि देशव्यापी सहभागासह साजरा केला. मुख्य कार्यक्रम द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकात दोन दिवस चालला. या कार्यक्रमाला श्री. मनसुख मांडविया (केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री, तसेच  युवा व्यवहार …

Read More »

कारगिल विजय दिवस: 1999 साली भारताला विजय मिळवून देणाऱ्या सैनिकांच्या अदम्य साहसाला आणि बलिदानाला राष्ट्राचे अभिवादन

26 जुलै रोजी साजऱ्या केला जाणाऱ्या ‘कारगिल विजय दिवसा’निमित्ताने मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या शूरवीरांना राष्ट्र अभिवादन करत आहे. 1999 साली भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 26 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय …

Read More »