नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025. काशी आणि तामिळनाडू यांच्यातील शाश्वत सांस्कृतिक बंध साजरे करणाऱ्या काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाच्या चौथ्या वर्षीच्या सोहोळ्यानिमित्त उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी विशेष व्हिडीओ संदेश पाठवला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्ष 2022 मध्ये काशी तमिळ संगममचे आयोजन सुरु झाल्यापासून हा उपक्रम गंगातीरावरील संस्कृती आणि कावेरीतीरी वसलेल्या परंपरा यांना एकत्र …
Read More »
Matribhumi Samachar Marathi