गोवा, 13 ऑगस्ट 2025. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) गोवा आणि गोवा पोलिसांच्या कुंकळी पोलिस स्थानक यांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी संयुक्तपणे, हर घर तिरंगा रॅली आयोजित केली होती. नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व कळावे आणि त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित ही तिरंगा रॅली एनआयटी गोवा परिसरातून कुंकळी बाजारपेठेच्या दिशेने निघाली. …
Read More »सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत वित्तीय समावेशन योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी गोव्यामध्ये फोंडा तालुक्यातील केरीम इथे शिबिराचे आयोजन
गोवा, 13 ऑगस्ट 2025. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने सुरू केलेल्या वित्तीय समावेशन योजनांच्या तीन महिन्यांच्या देशव्यापी संपृक्तता मोहिमेचा एक भाग म्हणून, 11.08.2025 रोजी दक्षिण गोव्यातील फोंडा तालुक्यातील केरीम ग्राम पंचायतीमध्ये राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी), गोवा, द्वारे एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, …
Read More »
Matribhumi Samachar Marathi