Monday, December 08 2025 | 04:47:20 AM
Breaking News

Tag Archives: launched

पंतप्रधानांचा लठ्ठपणाशी लढण्यासाठीचा संदेश प्रसारित करत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आज मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ मोहिम राबवण्यात आली

‘संडेज ऑन सायकल’ हा फिट इंडिया मोहिमेचा मुख्य कार्यक्रम आज सकाळी मुंबईच्या प्रतिष्ठित गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला . प्रदूषणावर उपाय म्हणून सायकलिंगद्वारे सुदृढ आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. गेटवे ऑफ इंडिया येथून या राईडला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. देशभरातील वेलनेस तज्ञ, विविध …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे ‘संजय’ या युद्धभूमी देखरेख प्रणालीचा केला प्रारंभ

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज  24  जानेवारी 2025  रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथून ‘संजय – द बॅटलफिल्ड सर्व्हेलन्स सिस्टम ‘ (बीएसएस) या  युद्धभूमी देखरेख प्रणालीचा प्रारंभ केला. संजय ही एक स्वयंचलित प्रणाली आहे जी सर्व जमिनीवरील तसेच  हवाई युद्धभूमी सेन्सर्समधील माहिती  एकत्रित करते, त्यांची सत्यता तपासून पाहण्यासाठी त्यावर …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नाशिक येथे ‘सहकार परिषदेला’ संबोधित केले आणि सहकाराशी संबंधित विविध कामांचा केला प्रारंभ

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह,  आज महाराष्ट्रातल्या नाशिक येथे आयोजित ‘सहकार परिषदेत’ प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. या कार्यक्रमादरम्यान, शाह यांनी सहकार क्षेत्राला बळकटी देण्याऱ्या  अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला. या परिषदेला  केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री …

Read More »

भारताच्या खोल महासागर मोहिमेला गती: या वर्षी मानवासहित अतिखोलवर जाणारी पाणबुडी होणार लाँच

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025. भारताच्या वैज्ञानिक क्षमता वाढविण्याच्या आणि नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून देश या वर्षी आपली पहिली मानवासहित पाण्याखाली अतिखोलवर जाणारी पाणबुडी (खोल समुद्रात चालणारे मानवयुक्त वाहन) लाँच करणार आहे, अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे सीबीआय द्वारे विकसित भारतपोल पोर्टलचे केले उद्‌घाटन

नवी दिल्ली , 7 जानेवारी 2025 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विकसित केलेल्या भारतपोल पोर्टलचे उद्घाटन केले. अमित शाह यांनी पुरस्कार विजेत्या 35 सीबीआय  अधिकाऱ्यांना पोलीस पदके देखील प्रदान केली, ज्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि तपासातील उत्कृष्टतेसाठी …

Read More »

‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण’ ने नवे संकेतस्थळ केले सुरू,संकेतस्थळ येथे उपलब्ध आहे: (https://trai.gov.in/)

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय)ने जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत आपली पोहोच व्यापक करण्यासाठी सुधारित  संकेतस्थळ सुरू केले आहे. सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन, नवीन शेअरिंग फिचर्सद्वारे नियामक माहिती सर्व भागधारकांपर्यंत पोहोचवणे सुलभ झाले आहे.हे  संकेतस्थळ  दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील नियम, धोरणे, कायदे, आकडेवारी आणि कल  …

Read More »

देशभरात फिटनेस अर्थात तंदुरुस्ती आणि शाश्वततेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय युवाव्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी “फिट इंडिया सायकल अभियानाचा” केला प्रारंभ

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी 17 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगण येथे फिट इंडिया सायकल अभियानाचा प्रारंभ केला. सायकल हे  वाहतुकीसाठी एक आरोग्यपूर्ण आणि शाश्वत साधन असल्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे राष्ट्रव्यापी अभियान राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताबद्दलचे स्वप्न …

Read More »

सीबीआयसी चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत करदात्यांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी नवीन उपक्रमांचा केला प्रारंभ

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी आज मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करदात्यांना उत्तम सेवांचा अनुभव देण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमांचा  प्रारंभ केला. उपक्रमांचा प्रारंभ केल्यानंतर अग्रवाल म्हणाले, “आज सुरू केलेले उपक्रम हे कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि पारदर्शकता आणि विश्वासाच्या संस्कृतीला …

Read More »