Tuesday, December 30 2025 | 06:45:39 AM
Breaking News

Tag Archives: local language

पेयजल आणि स्वच्छता विभागाने 8 राज्यांमधील 8 ग्रामपंचायत मुख्यालय असलेल्या गावांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषेत बहुभाषिक सुजल ग्राम संवादाच्या दुसऱ्या आवृत्तीचे केले आयोजन

जल शक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने आज ‘सुजल ग्राम संवाद’ची दुसरी आवृत्ती यशस्वीपणे आयोजित केली, ज्यामुळे सहभागी जल प्रशासन आणि जल जीवन मिशनच्या समुदाय-नेतृत्वाखालील अंमलबजावणीप्रती केंद्र सरकारच्या वचनबद्धतेला पुष्टी मिळाली. या आभासी संवादात ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, ग्राम जल आणि स्वच्छता समितीचे सदस्य, समुदाय प्रतिनिधी, महिला बचत गट आणि आघाडीचे कार्यकर्ते तसेच जिल्हाधिकारी/उपायुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी …

Read More »