आठवा ॲम्युनिशन अर्थात दारूगोळा कम टॉरपीडो अर्थात पाणतीर कम मिसाईल अर्थात क्षेपणास्त्र युक्त बार्ज (ACTCM/एसीटीसीएम) , LSAM 22 (यार्ड 132) चा नौदलात समावेश समारंभ काल अर्थात 06 जानेवारी 25 रोजी नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सीएमडीई विनय व्यंकटराम, प्रभारी अधिकारी, फ्लीट मेंटेनन्स युनिट (Mbi) होते. अकरा एसीटीसीएम बार्जेसचे बांधकाम आणि वितरणाचा करार मेसर्स सूर्यदिप्ता प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे आणि MSME शिपयार्ड यांच्या दरम्यान 05 मार्च 21 रोजी संपन्न झाला. या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi