पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान मध्यप्रदेश, बिहार आणि आसामचा दौरा करणार आहेत. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ते मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथे पोहोचतील आणि दुपारी 2 वाजता त्यांच्या हस्ते तेथील बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचा पायाभरणी समारंभ होईल. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान …
Read More »नागपूरच्या केंद्रीय एकीकृत व्यवस्थापन केंद्राद्वारे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी 5 दिवसीय मानव संसाधन विकास कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर, 15 फेब्रुवारी 2025. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वनस्पती संरक्षण संग्रहण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या नवीन सचिवालय सिविल लाईन स्थित केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील तसेच मध्य प्रदेशातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी तसेच कृषी विस्तार अधिकाऱ्यांसाठी एकीकृत कीड व्यवस्थापनावर मानव संसाधन विकास कार्यक्रमांतर्गत 5 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी नवीन सचिवालय भवन येथे करण्यात …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात खजुराहो येथे केली केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात खजुराहो येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारत आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त, 25 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पंतप्रधान करणार पायाभरणी
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12:30 वाजता खजुराहो मधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी करणार आहेत. यावेळी राष्ट्रीय नदीजोड योजनेअंतर्गत, विविध प्रांतातील नद्यांना जोडणारा देशातील पहिला प्रकल्प केन-बेतवा या नद्यांना जोडणाऱ्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi