नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये भारत सरकारच्या उपक्रमांद्वारे ‘विविधतेमधील एकता’ यावर प्रकाश टाकणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या डिजिटल प्रदर्शनाकडे मोठ्या संख्येने लोक आकर्षित होत आहे. ‘एक राष्ट्र, एक कर’, ‘एक राष्ट्र, एक पॉवर ग्रिड’, आणि ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ इत्यादी भारत सरकारच्या उपक्रमांद्वारे “ऐक्यं बलं सामंजस्य” …
Read More »महाकुंभ 2025 मधील मकर संक्रांती
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 मकर संक्रांतीची पहाट, हिवाळ्याची अखेर आणि उन्हाळ्याची सुरुवात समजल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाचा किनारा, दिव्य वैभवाची प्रचीती देत होता. महाकुंभ 2025 चे पहिले अमृत स्नान मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाले. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमाने लाखो भाविक …
Read More »माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे आयोजित डिजिटल प्रदर्शनाचे आज महाकुंभ येथे उद्घाटन; पहिल्याच दिवशी हजारो लोकांनी प्रदर्शनाला केली गर्दी
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 ‘लोकसहभागातून लोककल्याण’ आणि भारत सरकारच्या गेल्या दशकभरातील यशस्वी कामगिरी, कार्यक्रम, धोरणे आणि योजनांवर आधारित डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज प्रयागराजमधील त्रिवेणीमार्ग येथील प्रदर्शन संकुलात केले. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने लोक प्रदर्शनाच्या ठिकाणी गर्दी करत त्यांनी प्रदर्शन पाहिले. त्रिवेणी …
Read More »महाकुंभातील कलाग्राम: भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे आणि ठेव्याचे प्रदर्शन
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2025 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होणार आहे. ही एक महत्वपूर्ण अशी ऐतिहासिक घटना आहे, जी जगभरातून 40 कोटींपेक्षा अधिक भाविकांना आकर्षित करणार आहे. हा अध्यात्म, परंपरा तसेच सांस्कृतिक ठेव्याचा पवित्र संगम भारताच्या एकात्मतेची आणि भक्तीची शाश्वत भावना …
Read More »महाकुंभ 2025 मध्ये जल जीवन अभियानाद्वारे प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पुरवठा योजनेतून बुंदेलखंडमध्ये घडलेल्या परिवर्तनाचे दर्शन घडणार
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025 महाकुंभ 2025 साठी जगभरातून येणाऱ्या 40-45 कोटीपेक्षा जास्त भाविकांना उत्तर प्रदेशातल्या गावांमध्ये स्वच्छ सुजल गाव या संकल्पनेतून झालेला बदल अनुभवायला मिळेल. पेयजलाचा पर्याय – माझ्या गावाची नवी ओळख या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाद्वारे एकेकाळी जलदुर्भिक्ष्याचा सामना कराव्या लागणाऱ्या बुंदेलखंड प्रदेशाने पेयजलाची समस्या सोडवणारा प्रदेश अशी …
Read More »सनातन धर्माच्या मर्मापर्यंतचा प्रवास: महाकुंभ 2025 : श्रद्धा आणि वारसा यांचा दिव्य अनुभव
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 “महाकुंभाच्या दिव्य छत्राखाली एकत्र येत असताना श्रद्धा आणि भक्तीचे अमृत आपल्या आत्म्याला पवित्र करू दे.” आगामी कुंभमेळ्यासाठी महाकुंभ नगरीत एक प्रकारचा अध्यात्मिक उत्साह जाणवत असतानाच, महा कुंभ नगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात आशा आणि चैतन्य यांच्या नवीन अध्यायाचा प्रारंभ झाला. महाकुंभ सुरु होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi