महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराज येथे भाविकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. नाफेड – (राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ – नॅशनल अॅग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया) कडून गहू पीठ, डाळी, तांदूळ आणि इतर आवश्यक वस्तू अनुदानित दराने वितरित केल्या जात आहेत. भाविकांना व्हॉट्सअॅप किंवा दूरध्वनीद्वारेही …
Read More »महाकुंभ 2025: आतापर्यंत 40 कोटींहून अधिक भाविकांनी प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा 2025 मध्ये आज सकाळी 10 वाजेपर्यंत, पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या 42 कोटींच्या पुढे गेली, आणखी 19 दिवस शिल्लक असताना, स्नान करणाऱ्यांची संख्या 50 कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. महाकुंभमेळ्यामध्ये वैविध्यपूर्ण संस्कृतींचे प्रतिबिंब महाकुंभमेळ्यादरम्यान मकर संक्रांत, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी अशी तीन अमृत स्नान पर्व झाली असली तरी भाविकांचा उत्साह किंचितही ओसरलेला नाही. जगभरासह भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान …
Read More »बीएसएनएलच्या विनाव्यत्यय संचार सेवेने प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये यात्रेकरूंना आणि सुरक्षा दलांना दिला दिलासा
आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) महाकुंभ 2025 मध्ये संचार निगडित पायाभूत सुविधा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, जेणेकरून विश्वसनीय दूरसंचार सेवा सुनिश्चित करता येईल. बीएसएनएलने कुंभमेळा परिसरात एक समर्पित ग्राहक सेवा केंद्र स्थापन केले आहे, जिथे यात्रेकरू आणि भक्तगण यांना थेट मदत, तक्रार निवारण आणि अखंड दूरसंचार सेवा मिळत आहेत. …
Read More »महाकुंभ 2025: केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री, गजेंद्र सिंह शेखावत यांनी अलाहाबाद वस्तूसंग्रहालयात भरविण्यात आलेल्या’भागवत’ प्रदर्शनाचे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल अलाहाबाद संग्रहालयात भरविण्यात आलेल्या लघुचित्रांवर आधारित ‘भागवत’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले. महाकुंभाचा पवित्र आणि दिव्य सोहळा आणखी भव्य आणि अनोखा व्हावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. प्रयागराज येथील या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाने जपणूक केलेले ‘भागवत’ प्रदर्शन, …
Read More »प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भाषिणीने पुरवली बहुभाषिक सुलभता
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सुरु राहणाऱ्या महाकुंभमध्ये, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने,बहुभाषिक सुलभतेसाठी ‘भाषिणी’ या अँड्रॉइड अॅप्लिकेशनसमवेत समन्वय साधत तांत्रिक सहाय्य उपलब्ध केले आहे. ‘डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सोल्युशन (हरवलेल्यांना शोधण्यासाठी डिजिटल उपाय): ‘डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सोल्युशन’च्या माध्यमातून …
Read More »महाकुंभ 2025 ला जागतिक पर्यटन केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून अनेक प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2025 महाकुंभ 2025 हा केवळ आध्यात्मिक संमेलनांसाठीच नव्हे तर जागतिक पर्यटनासाठीही एक महत्त्वाचा कार्यक्रम बनवण्याच्या हेतूने भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय सज्ज झाले आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम साजरा करताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने मंत्रालय अनेक उपक्रम राबवत आहे. महाकुंभ हे जगातील सर्वात मोठे आणि …
Read More »नमामि गंगे मिशन अंतर्गत महाकुंभ 2025 मध्ये विशेष स्वच्छता उपाययोजना
राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानांतर्गत महाकुंभ 2025 मध्ये विशेष स्वच्छता व्यवस्थापन उपाययोजना राबवल्या जात असून, यासाठी रु. 152.37 कोटी खर्च करण्यात येत आहेत.पारंपारिक पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, कार्यक्रम स्थळी स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण सुनिश्चित करण्यात आले आहे. गंगा नदीची शुद्धता कायम राखून, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्त झोन तयार करणे, याला महाकुंभ 2025 च्या आयोजनात सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi