प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून, या दुर्घटनेतील बाधितांना मदत करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी …
Read More »महाकुंभ मेळ्यात आयुषच्या सेवा सुविधा
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025 प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आरोग्य सुविधांच्या अंतर्गत आयुष बाह्यरुग्ण विभाग, उपचार केंद्र, विविध दुकाने आणि सत्रे यांसारख्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. या सुविधा भाविक, यात्रेकरू आणि या मेळ्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाची केंद्र ठरू लागली आहेत. या महासोहळ्याअंतर्गत आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय …
Read More »महाकुंभमेळ्यादरम्यान मोफत रेल्वे प्रवासाबाबत दिशाभूल करणाऱ्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण
महाकुंभमेळ्यादरम्यान प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असा दावा करणारे वृत्त काही माध्यमे प्रसारित करत असल्याचे भारतीय रेल्वेच्या लक्षात आले आहे. हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. भारतीय रेल्वेच्या नियम आणि कायद्यानुसार वैध तिकीटाशिवाय प्रवास करणे कठोररित्या प्रतिबंधित असून तिकीटाशिवाय प्रवास करणे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi