Wednesday, December 10 2025 | 08:09:32 PM
Breaking News

Tag Archives: martyrs

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाने 1971 च्या युद्धातील शहीद वीरांना विजय दिवसानिमित्त वाहिली आदरांजली; या वीरांचे बलिदान देशासाठी प्रेरणा आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत: राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशवासीयांनी आज विजय दिवसानिमित्त, 1971 च्या युद्धातील शूर सैनिकांना आदरांजली वाहिली.  16 डिसेंबर रोजी पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.  X या समाज माध्यमावरील एका संदेशात, राष्ट्रपतींनी लिहिले की : “कृतज्ञ राष्ट्र त्या शूरवीरांच्या बलिदानाचे कायम स्मरण करत राहील. या सैनिकांच्या …

Read More »

2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

 2001 च्या संसदेवर झालेल्या हल्ल्यातील  हुतात्म्यांना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धांजली वाहिली.  आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले, “ 2001  मध्ये  संसदेवर झालेल्या हल्ल्यात  हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली. त्यांचे बलिदान आपल्या देशाला सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या धैर्याबद्दल आणि समर्पणाबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.”   भारत : 1885 से 1950 (इतिहास पर …

Read More »

संसदेवरील हल्ल्यातील शहीदांना उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी वाहिली श्रद्धांजली

संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी  झालेल्या दहशतवादी हल्ल्यात  संसदेचे रक्षण करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या  शहीदांना आज उपराष्ट्रपती आणि   राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड ; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, माजी खासदार, शहीदांचे कुटुंबीय आणि इतर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. लोकसभेचे सरचिटणीस  उत्पल कुमार सिंह आणि राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. …

Read More »