राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानांतर्गत महाकुंभ 2025 मध्ये विशेष स्वच्छता व्यवस्थापन उपाययोजना राबवल्या जात असून, यासाठी रु. 152.37 कोटी खर्च करण्यात येत आहेत.पारंपारिक पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, कार्यक्रम स्थळी स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण सुनिश्चित करण्यात आले आहे. गंगा नदीची शुद्धता कायम राखून, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्त झोन तयार करणे, याला महाकुंभ 2025 च्या आयोजनात सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. …
Read More »राष्ट्रीय महामार्गावर मेटल बीम क्रॅश बॅरियर बसवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपाययोजना करत आहे
रस्ते सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने एनएचएआयने कंत्राटदारांना निर्दिष्ट केलेल्या मानकांनुसार राष्ट्रीय महामार्गावर मेटल बीम क्रॅश बॅरियर स्थापित करण्यासाठी परिभाषित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश जारी केले आहेत. रस्ते सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकामाची गुणवत्ता वाढविण्यासाठी, निर्दिष्ट मानकांनुसार राष्ट्रीय महामार्गावर मेटल …
Read More »
Matribhumi Samachar Marathi