संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या अर्थात 08 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्री मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, नियमित सराव, संरक्षण प्रकल्प, कार्यशाळा आणि चर्चासत्रांसह द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील. तसेच संरक्षण उपकरणे आणि साठ्यांच्या पुरवठा यावर देखील चर्चा होणार आहे. भारत आणि मालदीवमध्ये आध्यात्मिक, ऐतिहासिक, भाषिक …
Read More »भारतीय परदेशी सेवेतील 101 वर्षीय माजी अधिकाऱ्यांची कुवेतमध्ये भेट घेण्यास पंतप्रधान उत्सुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या विनंतीला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी सांगितले की, ते आज कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवादादरम्यान 101 वर्षीय भारतीय परदेशी सेवेतील माजी अधिकारी मंगल सेन हांडा यांची भेट घेण्यास उत्सुक आहेत. एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितले: “नक्कीच! मी आज कुवेतमध्ये @MangalSainHanda जी यांची भेट घेण्यास उत्सुक आहे.” भारत : 1885 से 1950 …
Read More »
Matribhumi Samachar Marathi