Wednesday, December 10 2025 | 08:30:32 AM
Breaking News

Tag Archives: meets

भारत-म्यानमार द्विपक्षीय बैठक: वाणिज्य राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी म्यानमारच्या उपमंत्र्यांची घेतली भेट

म्यानमारच्या वाणिज्य मंत्रालयाचे उपमंत्री महामहीम मिन मिन यांनी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे भारताचे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांची भेट घेतली. या बैठकीला  दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. द्विपक्षीय व्यापाराच्या वाढीच्या संधींवर भर देत, मंत्र्यांनी औषध निर्मिती , डाळी आणि सोयाबीन , पेट्रोलियम उत्पादने यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांतील सहकार्याच्या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस्टोनिया प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिसमधील एआय ॲक्शन समिटच्या पार्श्वभूमीवर एस्टोनिया प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती अलार कारिस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. भारत आणि एस्टोनियामधील मधुर आणि मैत्रीपूर्ण संबंध लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य तसेच बहुलवादाच्या मूल्यांप्रती त्यांच्या सामायिक वचनबद्धतेवर आधारित आहेत, हे पंतप्रधान …

Read More »

रशियाच्या संसदीय शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. रशियन महासंघाच्या  फेडरल असेंब्लीच्या स्टेट ड्यूमाचे अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखाली रशियाच्या एका संसदीय शिष्टमंडळाने आज (3 फेब्रुवारी, 2025)  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की लोकप्रतिनिधींमधील अशा स्वरूपाच्या देवाणघेवाणीमुळे केवळ मजबूत सहकार्यालाच चालना मिळत नाही तर …

Read More »

मिझोरमच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. मिझोरामचे राज्यपाल जनरल व्ही के सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने X वर माहिती दिली आहे: “मिझोरामचे राज्यपाल @Gen_VKSingh यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @MizoramGovernor” भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से …

Read More »

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा 67वा स्थापना दिवस: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत वरिष्ठ वैज्ञानिक व अधिकाऱ्यांची घेतली भेट

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मुख्यालयाला भेट देत, संस्थेच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त वरिष्ठ वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस संरक्षण राज्यमंत्री संजय सेठही उपस्थित होते. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी सशस्त्र …

Read More »

राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधानांची भेट घेतली

राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने आपल्या X हँडलवर पोस्ट केले आहे: “राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @PawarSpeaks”   भारत : 1885 …

Read More »

आर्मेनियाच्या संसदीय शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली

आर्मेनिया प्रजासत्ताकच्या संसदीय शिष्टमंडळाने आज (16 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. आर्मेनिया प्रजासत्ताकच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष एलेन सिमोनियन यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आले आहे. शिष्टमंडळाचे स्वागत करताना राष्ट्रपतींनी भारत आणि आर्मेनिया यांच्यातील शतकानुशतके प्राचीन प्रगाढ  सांस्कृतिक बंध आणि लोकशाहीच्या सामायिक मूल्यावर आधारित बहुआयामी समकालीन संबंधांना …

Read More »

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट पुढीलप्रमाणे: “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis , यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @CMOMaharashtra”   भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक …

Read More »