देशातील नागरिकांना लठ्ठपणाच्या समस्येविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीत आज सायकल रॅलीचे नेतृत्व केले. मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये या आठवड्यातील फिट इंडिया संडे या उपक्रमाअंतर्गत ही सायकल रॅली आयोजित केली गेली होती. यात असंख्य …
Read More »महाकुंभ 2025 : प्रयागराज येथील डिजिटल प्रदर्शनात ‘विविधतेमधील एकता’ या संदेशाचा सरकारी उपक्रमांमार्फत होणारा प्रसार केला अधोरेखित
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये भारत सरकारच्या उपक्रमांद्वारे ‘विविधतेमधील एकता’ यावर प्रकाश टाकणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या डिजिटल प्रदर्शनाकडे मोठ्या संख्येने लोक आकर्षित होत आहे. ‘एक राष्ट्र, एक कर’, ‘एक राष्ट्र, एक पॉवर ग्रिड’, आणि ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ इत्यादी भारत सरकारच्या उपक्रमांद्वारे “ऐक्यं बलं सामंजस्य” …
Read More »माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शोक संदेश
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आपणा सर्वांचे हृदय व्यथित झाले आहे. त्यांचे निधन, एक राष्ट्र म्हणून आपणा सर्वांसाठी मोठे नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात बरेच काही गमावून भारतात येणे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय यश प्राप्त करणे ही सामान्य गोष्ट नव्हे. त्यांचे जीवन, खडतर परिस्थिती आणि आव्हानांवर मात करत शिखर कसे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi