Wednesday, December 10 2025 | 07:53:50 AM
Breaking News

Tag Archives: mines

सप्ततारांकित आणि पंचतारांकित खाणींचा गौरव समारंभ

खाण मंत्रालयांतर्गत असलेले भारतीय खाण खाते , 2023-24 वर्षासाठी देशभरातल्या 7 आणि 5 तारांकित खाणींच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. 7.07.2025 रोजी जयपूर इथे या गौरव कार्यक्रमात विविध मान्यवर, भागधारक आणि निमंत्रित पाहुणे उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमाला, केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री  जी. किशन रेड्डी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाण्यास संमती दर्शवली आहे आणि राजस्थानचे …

Read More »

कॅप्टिव्ह (सरकारी कंपन्यांच्या ताब्यातील) आणि व्यावसायिक खाणींमधील कोळशाचे उत्पादन आणि वाहतुकीने मागील आर्थिक वर्षातील एकूण उत्पादनाचा आकडा केला पार, जानेवारी महिन्यात ओलांडला 19 दशलक्ष टन टप्पा

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत भारताच्या कोळसा क्षेत्राने नवनवीन मापदंड स्थापन करणे कायम ठेवले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी जानेवारी 2025 पर्यंत कॅप्टिव्ह (सरकारी कंपन्यांच्या ताब्यातील) आणि व्यावसायिक प्रकारच्या खाणींमधील एकूण कोळसा उत्पादनाने 150.25 दशलक्ष टन पर्यंत झेप घेतली असून 27 …

Read More »