आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठामार्फत (आर ए व्ही ) आयुर्वेदाच्या माध्यमातून ‘बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन’ या विषयावर आधारित 30 वा राष्ट्रीय परिसंवाद उद्या 18 व 19 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीतील लोदी रोड, स्कोप कॉम्प्लेक्स सभागृहात आयोजित केला जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिसंवादात ख्यातनाम तज्ज्ञ, वैद्य, संशोधक व …
Read More »औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि जनजागृती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने दोन धोरणात्मक सामंजस्य करारांवर केली स्वाक्षरी
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025. नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे आज केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने (एनएमपीबी) दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. पहिला सामंजस्य करार राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एन एम पी …
Read More »आयुष मंत्रालयाकडून पंतप्रधान योग पुरस्कार 2025 साठी नामांकन प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा
आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त प्रतिष्ठेच्या `पंतप्रधान योग पुरस्कार 2025` साठी नामांकन प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली आहे. हे पुरस्कार योग प्रचार आणि विकासासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण आणि सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना प्रदान केले जातात. राष्ट्रीय वैयक्तिक श्रेणी, राष्ट्रीय संस्था श्रेणी, आंतरराष्ट्रीय वैयक्तिक श्रेणी, आंतरराष्ट्रीय संस्था श्रेणी या प्रकारांमध्ये पुरस्कार दिले …
Read More »
Matribhumi Samachar Marathi