Sunday, January 11 2026 | 05:45:26 PM
Breaking News

Tag Archives: Ministry of Minority Affairs

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने मुंबईत ‘जियो पारसी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण मोहिमेचे केले आयोजन

पारशी समुदायाला पाठबळ देण्याच्या आणि त्यांची घटती लोकसंख्या रोखण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने आज मुंबईत ‘जियो पारसी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक दिवसीय बायोमेट्रिक प्रमाणीकरण मोहीम आयोजित केली. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे उपमहासंचालक आलोक कुमार वर्मा आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, यावेळी बॉम्बे पारसी पंचायत आणि महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींसह, योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आणि लाभार्थ्यांशी …

Read More »

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा वर्षअखेर आढावा

अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयापासून विलग करुन 2006 मध्ये स्वतंत्र अल्पसंख्याक मंत्रालय स्थापन करण्यात आले. या मंत्रालयाच्या अधिकारांमध्ये धोरण आखणे, समन्वय, मूल्यांकन व अल्पसंख्याक समुदायांच्या विकास कामांची देखरेख यांचा समावेश आहे. अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा, 1992 अंतर्गत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची (NCM) स्थापना केली. सुरुवातीला बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लीम, पारशी …

Read More »