मिरा – भाईंदर शहरातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी मीरा – भाईंदर महानगर पालिकेने (MBMC) फराळ सखी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची संकल्पना आखली आहे. पारंपारिक स्नॅक्स अर्थात हलक्या फुलक्या पारंपारिक खाद्य पदार्थांच्या उत्पादनात व्यवसायाशी जोडलेल्या महिला उद्योजकांना त्यांच्या उद्योग व्यवसायाचा शाश्वत पद्धतीने आणि परिणामकारित्या विस्तार करता यावा या उद्देशाने, अशा महिला उद्योजकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने …
Read More »
Matribhumi Samachar Marathi