Thursday, January 08 2026 | 08:39:26 PM
Breaking News

Tag Archives: MoU

सागरी जैवतंत्रज्ञानातील नवोन्मेषासाठी आघाडीच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून सीएसआयआर – एनआयओ उद्योग सहकार्य मजबूत करत आहे

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) मुंबईच्या इनोव्हेशन कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन समारंभात, गोव्यातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेने (CSIR-NIO) सागरी जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आघाडीच्या कंपन्यांसोबत नॉन-डिस्क्लोजर अर्थात प्रकटीकरण न करणाऱ्या करारावर (NDA) आणि सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली. या कार्यक्रमाला नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत आणि डॉ. व्ही. के. …

Read More »

भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने सलग चौथ्या वर्षी सामंजस्य करार कामगिरीमध्ये मिळवले उत्कृष्ट मानांकन

भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था मर्यादित(IREDA) ने नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयासोबत 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता केलेल्या सामंजस्य कराराच्या कामगिरीसाठी 98.24( पूर्णांकी 98) गुणांसह सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवले आहे. सलग चौथ्या वर्षी या संस्थेने सर्वोत्कृष्ट हे मानांकन मिळवून परिचालनात्मक उत्कृष्टता आणि कॉर्पोरेट शासनाच्या सर्वोच्च निकषांप्रति आपल्या अविचल वचनबद्धतेचे दर्शन घडवले आहे. …

Read More »