राज्यसभेत आज झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संसदेतील कामकाजाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “ माननीय सदस्यगण, संपूर्ण जग आपल्या लोकशाहीकडे पाहते, तरीही आपल्या वर्तनातून आपण आपल्या नागरिकांचा विश्वास गमावत आहोत. संसदेतील हा गोंधळ म्हणजे जनतेचा विश्वास आणि अपेक्षांची थट्टा आहे. अतिशय प्रामाणिकपणे सेवा करण्याच्या …
Read More »राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधानांची भेट घेतली
राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने आपल्या X हँडलवर पोस्ट केले आहे: “राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @PawarSpeaks” भारत : 1885 …
Read More »
Matribhumi Samachar Marathi