रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने 12 जुलै 2025 रोजी आपला 26 वा स्थापना दिन साजरा केला. मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास सोपान वाडेकर यांनी या प्रसंगी बोलतांना, मुंबईची उपनगरीय रेल्वे व्यवस्था जागतिक दर्जाची , प्रवासी-केंद्रित यंत्रणा बनवण्याच्या महामंडळाच्या दृढ संकल्पाचा पुनरुच्चार केला. आम्ही केवळ रेल्वेमार्ग निर्माण …
Read More »
Matribhumi Samachar Marathi