Saturday, December 06 2025 | 06:01:01 PM
Breaking News

Tag Archives: Nagpur

नागपूरच्या केंद्रीय एकीकृत व्यवस्थापन केंद्राद्वारे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी 5 दिवसीय मानव संसाधन विकास कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर, 15 फेब्रुवारी 2025. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वनस्पती संरक्षण संग्रहण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या नवीन सचिवालय सिविल लाईन स्थित केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील तसेच मध्य प्रदेशातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी तसेच कृषी विस्तार अधिकाऱ्यांसाठी एकीकृत कीड व्यवस्थापनावर मानव संसाधन विकास कार्यक्रमांतर्गत 5 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन 14 फेब्रुवारी रोजी नवीन सचिवालय भवन येथे करण्यात …

Read More »

भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण कार्यालय जीएसआय नागपूरतर्फे व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

नागपूर 7 फेब्रुवारी 2025. केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या सेमीनरी हिल्स स्थित भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण – जीएसआय, मध्य क्षेत्र, 5 ते 6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत जीएसआय कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स येथे  38 वी अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धा  संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे पोलिस आयुक्त  डॉ. रविंदर सिंगल आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे, खनिज …

Read More »

आस्था गोडबोले कार्लेकर यांनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालकपदाचा स्वीकारला कार्यभार

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सात प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. या अंतर्गत 6 राज्यांचा समावेश आहे. मंगळवार, 17 डिसेंबर 2024 रोजी आस्था गोडबोले कार्लेकर यांनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन आस्था …

Read More »

पत्र सूचना कार्यालय नागपूरच्या वतीने 17 डिसेंबर रोजी निमंत्रित पत्रकारांसाठी एकदिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा – ‘वार्तालाप’चे चंद्रपूर मध्ये आयोजन

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय नागपूरच्या वतीने निमंत्रित पत्रकारांसाठी  17 डिसेंबर मंगळवार रोजी एक दिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा –वार्तालाप’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्‌घाटन सकाळी 10:30 वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

नागपुरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे भारतीय महसूल सेवेच्या 78व्या तुकडीचे सेवापूर्व प्रशिक्षणाचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 17 डिसेंबरला होणार उद्घाटन

नागपूरच्या छिंदवाडा रोड स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – एनएडीटी येथे भारतीय महसूल सेवा आयआरएसच्या 78 व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन 17 डिसेंबर मंगळवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे. नॅशनल ॲकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस  ही केंद्र शासनाच्या भारतीय महसूल सेवा …

Read More »