नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वीर बाल दिवस या देशव्यापी उत्सवात सहभागी होणार आहेत. भारताचा भविष्याचा पाया असणाऱ्या लहान मुलांना सन्मानित करण्यासाठी या उत्सवाचे आयोजन केले जाते. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान ‘सुपोषित …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात खजुराहो येथे केली केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात खजुराहो येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारत आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना हनुक्काच्या दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना, आणि हा सण साजरा करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांना हनुक्काच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे : “PM @netanyahu आणि हनुक्का सण साजरा करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा. हनुक्काच्या तेजाने प्रत्येकाचे जीवन आशा, शांती आणि …
Read More »माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे स्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण केले. X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे: “गरीब आणि शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह जी यांना त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन. राष्ट्राप्रती त्यांचे समर्पण आणि सेवाभाव प्रत्येकाला प्रेरित करत राहील.” …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्तांना रोजगार मेळ्या अंतर्गत केले 71,000 पेक्षा जास्त नियुक्तीपत्रांचे वितरण
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण …
Read More »कुवेत दौऱ्यावर रवाना होणापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
कुवेतचे अमीर अमीर शेख मेशाल अल – अहमद अल – जाबेर अल – सबाह यांच्या निमंत्रणावरून आज मी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना होत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून कुवेतसोबत जपल्या गेलेले ऐतिहासिक नाते खूपच महत्वाचे असल्याचेच आम्ही मानतो. आम्ही केवळ व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील मजबूत भागीदार नाही, तर पश्चिम आशिया क्षेत्रातील …
Read More »रण महोत्सवात प्राचीन पांढऱ्या शुभ्र रणचा अनुभव घेण्याचे, कच्छच्या नेत्रदीपक संस्कृती आणि सौहार्दपूर्ण आदरातिथ्याचा अनुभव घेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या रण महोत्सवासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे. हा महोत्सव एक अविस्मरणीय असेल ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश : कच्छ तुम्हा सगळ्यांची वाट पाहत आहे! चला, सध्या सुरू …
Read More »भारतीय परदेशी सेवेतील 101 वर्षीय माजी अधिकाऱ्यांची कुवेतमध्ये भेट घेण्यास पंतप्रधान उत्सुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या विनंतीला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी सांगितले की, ते आज कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवादादरम्यान 101 वर्षीय भारतीय परदेशी सेवेतील माजी अधिकारी मंगल सेन हांडा यांची भेट घेण्यास उत्सुक आहेत. एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितले: “नक्कीच! मी आज कुवेतमध्ये @MangalSainHanda जी यांची भेट घेण्यास उत्सुक आहे.” भारत : 1885 से 1950 …
Read More »सर्वांनी ध्यानधारणेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे, पंतप्रधानांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात ध्यानधारणेला स्थान देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की ध्यानधारणा ही आपल्या जीवनात, समाजात आणि आपल्या ग्रहावर शांतता आणि समरसता आणण्याचा प्रभावी मार्ग आहे. “एक्स” वरील पोस्टमध्ये त्यांनी सांगितले: “आज, जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त, मी प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात ध्यानधारणेला स्थान …
Read More »कुवेतमधील भारतीय समुदायाने केलेल्या हृदयस्पर्शी स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आनंद व्यक्त
कुवेतमध्ये स्थायिक उत्साही भारतीय समुदायाने हृदयस्पर्शी स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांची ऊर्जा, प्रेम आणि त्याचे भारतासोबत असलेले अतूट नाते खरोखरच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी कुवेतमध्ये श्री मंगल सेन हांडा जी यांचीही भेट घेतली. या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi