2001 च्या संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धांजली वाहिली. आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले, “ 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली. त्यांचे बलिदान आपल्या देशाला सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या धैर्याबद्दल आणि समर्पणाबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.” भारत : 1885 से 1950 (इतिहास पर …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीत होणाऱ्या मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे भूषवणार अध्यक्षस्थान
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीत आयोजित मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांमधील भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असेल. मुख्य सचिवांची परिषद, सहकारी संघराज्य बळकट करण्यासाठी तसेच जलद वाढ आणि विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये उत्तम समन्वय सुनिश्चित करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने प्रेरित …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तीभावाने नतमस्तक झाले आणि महाकुंभसाठी उपस्थित असलेल्या संत आणि साधूंना अभिवादन केले. मोदी यांनी कर्मचारी, श्रमिक आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, 2024 मंजूर झाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मानले आभार
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, 2024 मंजूर झाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आभार मानले. एक्स प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, भारत आपत्तींच्या वेळी शून्य जीवितहानी साध्य करण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. या …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींशी साधला संवाद
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या अंतिम फेरीच्या उद्घाटन दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युवा नवोन्मेषकांशी संवाद साधला. आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांसह वेगाने प्रगती करू शकतो आणि आजचा उपक्रम हे त्याचे उदाहरण आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. “स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या महाअंतिम फेरीची मी आतुरतेने वाट पाहत …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करणारी एक लघू चित्रफीतही सामायिक केली आहे. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे : “ समस्त देशवासीयांना गीता जयंतीनिमित्त अनंत शुभेच्छा. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरांचा मार्गदर्शक …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुब्रमण्यम भारती यांना वाहिली आदरांजली
कवी आणि लेखक सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त आज दुपारी १ वाजता ७, लोककल्याण मार्गावर आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा संग्रह प्रकाशित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे केले स्मरण
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले. मुखर्जी हे एक उत्कृष्ट राजकारणी होते, तसेच उत्तम प्रशासक होते देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे : “श्री प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र …
Read More »राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देते – पंतप्रधान
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देणारे धोरण आहे ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशावर प्रतिसाद …
Read More »
Matribhumi Samachar Marathi