Friday, January 23 2026 | 07:33:32 AM
Breaking News

Tag Archives: Narendra Modi

पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाला केले संबोधित

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधानांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाला संबोधित केले. या श्रोत्यांमध्ये विविध भारतीय शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे वर्ष ओमानमधील भारतीय शाळांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण यंदा या देशातील आपला 50 वा वर्धापनदिन त्या साजरा करत आहेत. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील ‘परमवीर गॅलरी’चे केले स्वागत, देशाच्या अदम्य शूरवीरांना दिलेली ही मानवंदना

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील ‘परमवीर गॅलरी’चे स्वागत केले आहे. या गॅलरीत प्रदर्शित केलेली चित्रे देशाच्या अदम्य शूरवीरांना मनापासून अर्पण केलेली आदरांजली अजून त्यांच्या बलिदानाबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही चित्रे त्या शूर योद्ध्यांचा सन्मान करतात,ज्यांनी आपल्या सर्वोच्च त्यागाने मातृभूमीचे रक्षण केले. …

Read More »

पंतप्रधान मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी भारत-जॉर्डन व्यापार मंचाला केले संबोधित

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय  यांनी आज अम्मान येथे भारत-जॉर्डन व्यापार मंचाला संबोधित केले. या मंचाला युवराज हुसेन आणि जॉर्डनचे व्यापार व उद्योग, तसेच गुंतवणूक मंत्री उपस्थित होते.  राजे अब्दुल्ला द्वितीय आणि पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील व्यापार संबंध वृद्धिंगत करणे, आवश्यक असल्यावर सहमती व्यक्त …

Read More »

जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

आज मी हाशेमाइट किंगडम ऑफ जॉर्डन, फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपिया आणि सल्तनत ऑफ ओमान या तीन राष्ट्रांच्या दौर्‍यावर जात आहे. या तिन्ही देशांशी भारताचे प्राचीन काळापासूनचे सभ्यताकालीन आणि व्यापक समकालीन द्विपक्षीय संबंध आहेत. सर्वप्रथम, मी महामहिम अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून जॉर्डनला भेट देणार आहे. ही ऐतिहासिक भेट …

Read More »

पंतप्रधानांकडून ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या बोंडी किनाऱ्यावर, ज्यू धर्मियांच्या हनुका या सणाचा पहिला दिवस साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या दुःखद घटनेबद्धल तीव्र शोक व्यक्त करताना,या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांविषयी मोदी यांनी भारताच्या नागरिकांच्या वतीने संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुःखद प्रसंगी, सर्व …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौरा

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025 जॉर्डनचे महामहिम राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या  निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी  येत्या 15 ते  16, डिसेंबर 2025 दरम्यान  जॉर्डनच्या हॅशेमाइट प्रजासत्ताकला  भेट देणार आहेत. या दौऱ्यात  राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्याबरोबर  होणाऱ्या बैठकीदरम्यान पंतप्रधान, भारत आणि जॉर्डन यांच्यातील  संबंधांचा सर्व पैलूंनी …

Read More »

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या अत्यंत विशेष प्रसंगी, सामुहिक चर्चेचा मार्ग निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी सदनातील सर्व सन्माननीय सदस्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवत देशाच्या …

Read More »

पंतप्रधानांनी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेचे 2000 मंत्र 50 दिवसांत कोणताही खंड न पाडता म्हणणे याला दंडक्रम पारायण असे म्हंटले जाते. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे वय फक्त 19 वर्षे असून त्यांनी …

Read More »

राज्यसभेचे सभापती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांच्या सत्कार समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे आज प्रथमच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवत असल्याबद्दल स्वागत केले. राज्यसभेच्या सर्व माननीय सदस्यांसाठी हा क्षण अभिमानाचा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सभापतींचे मनःपूर्वक स्वागत करताना मोदी म्हणाले, “सभागृहाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने, मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा …

Read More »

2025 च्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025. संसदेच्या 2025 च्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांसमोर निवेदन केले. हे अधिवेशन केवळ एक औपचारिकता नसून, देशाच्या सध्याच्या वेगवाग प्रगतीच्या वाटचालीकरता ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, असे ते म्हणाले. हे अधिवेशन देशाच्या प्रगतीला अधिक गती देण्यासाठी सध्या सुरू असलेल्या …

Read More »