Sunday, December 07 2025 | 05:04:15 AM
Breaking News

Tag Archives: Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले 11,000 कोटी रुपयांच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील रोहिणी येथे सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी या ठिकाणांच्या वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाकडे लक्ष वेधले. या द्रुतगती मार्गाचे नाव “द्वारका” आहे आणि हा कार्यक्रम “रोहिणी” येथे आयोजित केला जात आहे. पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या उत्सवाच्या भावनेवर प्रकाश …

Read More »

पंतप्रधानांच्या हस्ते, उद्या दिनांक 17 ऑगस्ट रोजी दिल्लीत 11,000 कोटी रुपये खर्चाच्या महामार्ग प्रकल्पांचे होणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता दिल्लीतील रोहिणी येथून सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पंतप्रधान याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील. दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागातील दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा करत, प्रवासाचा वेळ आणि रहदारी कमी करण्यासाठी, तसेच दिल्लीतील वाहतूक …

Read More »

दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025 माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा… भारताच्या प्रत्येक …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे भाषण: विकसित भारत 2047 साठी एक दृष्टीकोन

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025. 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तब्बल 103 मिनिटांचे त्यांचे सर्वात मोठे आणि सर्वात निर्णायक भाषण दिले, ज्यामध्ये त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी एक धाडसी आराखडा मांडला. स्वयंपूर्णता , नवोन्मेष आणि नागरिक सक्षमीकरणावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून, पंतप्रधानांनी इतर देशांवर अवलंबून असलेला देश …

Read More »

18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025. आदरणीय अतिथी, मान्यवर प्रतिनिधी, शिक्षक, मार्गदर्शक आणि माझ्या प्रिय बुद्धिमान युवा मित्रांनो, नमस्कार! 64 देशांमधील 300 हून अधिक बुद्धिमान युवकांशी जोडले जाणे हा आनंददायी अनुभव आहे. 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी मी तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी , अध्यात्माचा विज्ञानाशी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. प्राध्यापक एम एस स्वामिनाथन हे एक  द्रष्टे  होते ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते , असे त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी सांगितले. …

Read More »

पंतप्रधानांनी कर्तव्य भवन राष्ट्राला समर्पित केले

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्तव्य भवनाचे राष्ट्रार्पण केले. ही वास्तू म्हणजे जनसेवेप्रति अतूट निर्धार आणि अथक प्रयत्नांचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्तव्य भवनामुळे धोरणे आणि योजना जलदगतीने लोकांपर्यंत पोहोचवायला मदत होण्यासोबतच, देशाच्या विकासाला एक नवी गती मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्तव्य भवन हे …

Read More »

फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा: फलनिष्पत्ती

नवी दिल्‍ली, 5 ऑगस्‍ट 2025 अनु. क्र. करार/सामंजस्य कराराचे नाव 1 भारत आणि फिलिपिन्स दरम्यान  धोरणात्मक भागीदारी स्थापन झाल्याची घोषणा 2 भारत आणि फिलिपिन्स  धोरणात्मक भागीदारी: कृती आराखडा  (2025-29) 3 भारतीय हवाई दल आणि फिलिपिन्स हवाई दल दरम्यान हवाई दल अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी  संदर्भ अट 4 भारतीय लष्कर आणि फिलिपिन्स लष्कर …

Read More »

फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे माध्यमांसाठी निवेदन

महामहीम, राष्ट्राध्यक्ष महोदय, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नमस्कार! मबू-हाय! सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. या वर्षी भारत आणि फिलिपिन्स आपल्यातील राजनैतिक संबंधांचे पंचाहत्तरवे वर्ष साजरे करत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरतो. आमच्यातील राजनैतिक संबध नवीन असले, तरी आमच्या संस्कृतींमधील संपर्क …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर वाराणसीतील कुटुंबांना भेटल्याबद्दल मनस्वी भावना व्यक्त केल्या. वाराणसीतील लोकांशी असलेल्या त्यांच्या घट्ट भावनिक संबंधावर भर देत,  मोदींनी शहरातील आपल्या प्रत्येक कौटुंबिक सदस्याविषयी आदरपूर्वक सद्भावना …

Read More »