पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष महामहीम जेव्हिअर मिली यांची भेट घेतली. पंतप्रधान कासा रोझादामध्ये पोहोचले, तेव्हा राष्ट्राध्यक्ष मिली यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. काल बुएनोस आयर्समध्ये आगमनानंतर पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. ही भेट विशेष महत्त्वाची आहे, कारण 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला झालेली भारतीय पंतप्रधानांची ही पहिली द्विपक्षीय भेट आहे. भारत-अर्जेंटिना संबंधांचे हे …
Read More »पंतप्रधानांच्या त्रिनिदाद व टोबागो दौऱ्याबाबतचे संयुक्त निवेदन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 आणि 4 जुलै 2025 दरम्यान त्रिनिदाद व टोबागोला भेट दिली. त्रिनिदाद व टोबागोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेस्सर यांनी पंतप्रधान मोदी यांना या भेटीचे निमंत्रण दिले होते. गेल्या २६ वर्षांमधील त्रिनिदाद व टोबागोचा भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. भारतीय नागरिक त्रिनिदाद व टोबागो देशात स्थलांतरित झाल्याला 180 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून …
Read More »त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा आहेः पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील विशाल भारतीय समुदायाच्या सभेला संबोधित केले. या कार्यक्रमाला रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान, महामहीम कमला पेरसाद-बिसेसार, त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य, संसद सदस्य आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भारतीय समुदायाने अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले आणि त्यांना रंगीबेरंगी पारंपारिक इंडो-त्रिनिदादियन …
Read More »आमच्यासाठी, लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नाही, तर ती आमच्या मूलभूत मूल्यांचा एक भाग आहे : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, 3 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घानाच्या संसदेत आयोजित विशेष अधिवेशनाला संबोधित केले आणि असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. घानाच्या संसदेचे अध्यक्ष अल्बन किंग्सफर्ड सुमाना बॅगबिन यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनाला, घाना आणि भारताचे संसद सदस्य, शासकीय अधिकारी यांच्यासह …
Read More »घानाच्या राष्ट्रपतींसोबत संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
आदरणीय राष्ट्रपती जॉन महामा, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमातील मित्रहो, नमस्कार ! तीन दशकांच्या मोठ्या खंडानंतर भारतीय पंतप्रधान घानाला भेट देत आहेत. ही संधी मिळणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. “अय्य मे अनेजे से मेवोहा” घानामध्ये ज्या जिव्हाळ्याने, उत्साहाने आणि आदरभावनेने आमचे स्वागत करण्यात आले त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. घानाचे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली घानाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांची भेट घेतली. ज्युबिली हाऊस येथे पंतप्रधानांचे आगमन होताच अध्यक्ष महामा यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय पंतप्रधानांची घानाला, गेल्या तीन दशकातील ही पहिलीच भेट आहे. दोन्ही नेत्यांनी विशेष आणि प्रतिनिधीमंडळ स्तरावर व्यापक विषयांवर विस्तृत चर्चा केली. दोन्ही राष्ट्रांमधील संबंधांचे रूपांतर सर्वसमावेशक …
Read More »घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
मी 2 ते 9 जुलै 2025 या कालावधीतील घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यासाठी आज रवाना होत आहे. घानाचे राष्ट्रपती जॉन द्रामनी महामा यांच्या आमंत्रणाचा मान राखत मी 2 आणि 3 जुलै रोजी घाना देशाला भेट देईन. जगाच्या दक्षिणेकडील देशांपैकी घाना हा आपला महत्त्वाचा …
Read More »संविधान हत्या दिनानिमित्त पंतप्रधानांनी लोकशाहीच्या रक्षकांना वाहिली आदरांजली
आणीबाणी लागू करण्यात आली त्या दिवसाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या इतिहासातील या सर्वात अंधःकारमय कालखंडात लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहिलेल्या असंख्य भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राज्यघटनेच्या मूल्यांवर झालेल्या गंभीर हल्ल्याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, ज्या दिवशी मूलभूत अधिकार स्थगित केले …
Read More »श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
नवी दिल्ली, 24 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षांच्या परिवर्तनकारी खाण क्षेत्र सुधारणांवरील लेख केला सामायिक
नवी दिल्ली, 23 जून 2025. गेल्या अकरा वर्षांत राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या सुधारणांमुळे भारताचे खाण क्षेत्र सहकारी संघराज्यवाद आणि पारदर्शक शासकीय व्यवस्थेचे दीपस्तंभ कसे बनले आहे या विषयीचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या एक्स या समाज माध्यमावरील संदेशाला दिलेल्या प्रतिसादात पंतप्रधान …
Read More »
Matribhumi Samachar Marathi