कृषी समुदायासाठी सन्मान तसेच समृद्धीचा महत्वाचा टप्पा गाठत गेल्या 11 वर्षांत सरकारने राबवलेल्या शेतकरी-हिताच्या उपक्रमांचा सर्वदूर पोहोचलेला परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी तसेच किसान पीक विमा यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांवर भर देऊन शेतकरी कल्याणासाठी सरकारने उचललेली अत्यंत महत्वाची पावले असे याचे वर्णन त्यांनी केले. किमान हमीभावात …
Read More »जम्मू आणि काश्मीर हे भारताच्या मुकुटातील मौल्यवान रत्न आहे : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे 46,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. शूर वीर जोरावर सिंग यांच्या भूमीला अभिवादन करताना ते म्हणाले की आजचा कार्यक्रम हा भारताची एकता आणि दृढनिश्चयाचा भव्य उत्सव आहे. माता वैष्णो देवीच्या आशीर्वादाने, काश्मीर खोरे आता भारताच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले …
Read More »आम्ही आमच्या युवा शक्तीला झळाळी देण्यासाठी नेहमीच सर्व शक्य संधी देऊ, ते विकसित भारताचे प्रमुख निर्माते आहेत: पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या युवकांच्या जागतिक कामगिरीवर प्रकाश टाकला आणि सांगितले की, भारताच्या युवकांनी जागतिक स्तरावर एक ठसा उमटवला आहे. स्टार्टअप्स, विज्ञान, क्रीडा, सामुदायिक सेवा आणि संस्कृती यासह विविध क्षेत्रांमध्ये तरुण भारतीयांनी दिलेल्या असाधारण योगदानाची दखल मोदी यांनी घेतली. “गेल्या 11 वर्षांत, आपण अशा अनेक उल्लेखनीय घटना पाहिल्या …
Read More »पंतप्रधानांनी क्रू-9 अंतराळवीरांचे केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स सहित सर्व क्रू-9 अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुरक्षित परतल्याबद्दल मनापासून अभिनंदन केले आहे. क्रू-9 अंतराळवीरांचे धैर्य, दृढनिश्चय व अंतराळ संशोधनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. अंतराळ संशोधनात प्रगती करताना मोठी स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे धैर्य ठेवणे …
Read More »पंतप्रधानांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.मिझो संस्कृती,वारसा आणि सौहार्दाचे सुंदर मिश्रण प्रतिबिंबित करते,असे मोदी म्हणाले. मिझोरामची प्रगती होत राहो आणि त्याचा शांतता,विकास आणि प्रगतीचा प्रवास पुढील काही वर्षांत नवी उंची गाठो अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांच्या स्थापना दिनाबद्दल दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश स्थापना दिनाबद्दल तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.अरुणाचल प्रदेश हा समृद्ध परंपरा आणि निसर्गाशी जवळीक यासाठी ओळखला जातो,असे मोदी यांनी म्हटले आहे भावी काळातही अरुणाचल प्रदेशाची समृद्धी वाढत राहो आणि प्रगती तसेच ऐक्य असेच बहरत राहो’ असेही मोदी यांनी म्हटले आहे. …
Read More »नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आशा मोदींनी व्यक्त केली आहे. एका X पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधानांनी म्हटले आहे की; “नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आपण व्यथित झालो आहोत. ज्यांना आपल्या प्रियजनांना गमवावे लागले त्या सर्वांच्या …
Read More »पंतप्रधान 16 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे आयोजित भारत टेक्स 2025 मध्ये सहभागी होणार
नवी दिल्ली 15 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे होणाऱ्या भारत टेक्स 2025 या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांशी संवाद देखील साधतील. भारत मंडपम येथे दिनांक 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित भारत टेक्स 2025 हा भव्य जागतिक कार्यक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण हा कार्यक्रम वस्त्रोद्योगातील कच्च्या मालापासून …
Read More »भारत-अमेरिका संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025 महामहिम अध्यक्ष ट्रम्प, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, माध्यमांमधील मित्रांनो, नमस्कार! सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र अध्यक्ष ट्रम्प यांचे माझे शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मनापासून आभार मानतो. अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या नेतृत्वाद्वारे, भारत-अमेरिका संबंध जपले आहेत आणि पुनरुज्जीवित केले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ज्या उत्साहाने आम्ही एकत्र …
Read More »थायलंडमधील संवाद कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडमध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे भाषण केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी थायलंडमधील संवादच्या कार्यक्रमाच्या आवृत्तीत सहभागी होण्याबाबतचा सन्मान व्यक्त केला आणि हा कार्यक्रम साध्य केल्याबद्दल भारत, जपान आणि थायलंडमधील प्रतिष्ठित संस्था आणि व्यक्तींचे कौतुक केले. त्यांनी सर्व सहभागींना शुभेच्छा …
Read More »
Matribhumi Samachar Marathi