नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत नौदल डॉकयार्ड येथे नौदलाच्या तीन आघाडीच्या युद्धनौका, आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर यांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. 15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगून पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा बुधवार, 25 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत 10,000 पेक्षा जास्त बहुउद्देशी प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला करणार समर्पित
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, बुधवार, 25 डिसेंबर रोजी, नवी दिल्लीतील पुसा येथील आयसीएआर कन्व्हेन्शन सेंटर मध्ये, सहकार क्षेत्राच्या राष्ट्रीय परिषदेत, नव्याने स्थापन झालेल्या 10,000 हून अधिक बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था (M-PACSs), दुग्ध आणि मत्स्यपालन सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करतील. अमित शाह …
Read More »अंदमान आणि निकोबारमधील बेटांना आपल्या शूर वीरांचे नाव देणे हा त्यांनी देश सेवेसाठी केलेल्या कार्याचे भावी पिढ्यांना स्मरण होत राहील याची सुनिश्चिती करण्याचा एक मार्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी
अंदमान आणि निकोबारमधील बेटांना आपल्या शूर वीरांचे नाव देणे हा त्यांनी देश सेवेसाठी केलेल्या कार्याचे भावी पिढ्यांना स्मरण होत राहील याची सुनिश्चिती करण्याचा एक मार्ग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जे देश आपल्या मुळांशी जोडलेले असतात ते देश विकास आणि राष्ट्र उभारणीत पुढे वाटचाल करतात असेही …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाने 1971 च्या युद्धातील शहीद वीरांना विजय दिवसानिमित्त वाहिली आदरांजली; या वीरांचे बलिदान देशासाठी प्रेरणा आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत: राष्ट्रपती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशवासीयांनी आज विजय दिवसानिमित्त, 1971 च्या युद्धातील शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. X या समाज माध्यमावरील एका संदेशात, राष्ट्रपतींनी लिहिले की : “कृतज्ञ राष्ट्र त्या शूरवीरांच्या बलिदानाचे कायम स्मरण करत राहील. या सैनिकांच्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi