Tuesday, January 06 2026 | 07:57:18 AM
Breaking News

Tag Archives: National Conference

गुजरातमधील गांधीनगर येथे 30-31 जानेवारी 2025 रोजी सुशासनावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “कमाल शासन – किमान सरकार” या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने, भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी) गुजरात सरकारच्या सहकार्याने 30 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान गांधीनगर येथे “सुशासन” या विषयावर दोन दिवसीय …

Read More »

एआय आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञान आता एक पर्याय नव्हे तर एकमेव पर्याय असेल, मानवतेच्या कल्याणासाठी त्यांचा सर्वोत्तम वापर हे आव्हान,” केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे सायबर सिक्युरिटी, एआय आणि ब्लॉकचेनवरील राष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025 कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे यापुढे केवळ पर्याय असणार नाहीत तर त्यांना भविष्यात एकमेव व्यवहार्य पर्याय म्हणून त्यांना पसंती राहील  असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी विशद केले. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री येथे आज सायबर …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा बुधवार, 25 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत 10,000 पेक्षा जास्त बहुउद्देशी प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला करणार समर्पित

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, बुधवार, 25 डिसेंबर रोजी, नवी दिल्लीतील पुसा येथील आयसीएआर कन्व्हेन्शन सेंटर मध्ये, सहकार क्षेत्राच्या राष्ट्रीय परिषदेत, नव्याने स्थापन झालेल्या 10,000 हून अधिक बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था (M-PACSs), दुग्ध आणि मत्स्यपालन सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करतील. अमित शाह …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीत होणाऱ्या मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे भूषवणार अध्यक्षस्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीत आयोजित मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांमधील भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असेल. मुख्य सचिवांची परिषद, सहकारी संघराज्य बळकट करण्यासाठी तसेच जलद वाढ आणि विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये उत्तम समन्वय सुनिश्चित करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने प्रेरित …

Read More »