नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2025. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाची प्रमुख उपक्रम असलेली राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (NCH/एनसीएच) अर्थात राष्ट्रीय ग्राहक मदतक्रमांक देशभरातील ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावी, वेळेत व न्यायालयपूर्व टप्प्यावर निवारण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 25 एप्रिल ते 26 डिसेंबर 2025 या आठ महिन्यांच्या कालावधीत हेल्पलाईनने 31 क्षेत्रांतील परतफेडीशी संबंधित 67,265 …
Read More »राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने गेल्या दोन महिन्यांमध्ये ग्राहकांना 7.14 कोटी रुपये परत मिळवून दिले
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने गेल्या दोन महिन्यांमध्ये ग्राहकांना 7.14 कोटी रुपये परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. प्रामुख्याने 30 क्षेत्रांमध्ये ही भरपाई करण्यात आली असून, ग्राहकांच्या परतावा दाव्यांशी संबंधित 15,426 तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्यात आले. विशेष म्हणजे ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक 8,919 तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, त्याअनुषंगाने सर्वाधिक 3.69 कोटी रुपयांचा परतावा मिळवून देण्यात आला. त्याखालोखाल ट्रॅव्हल अँड टुरिझम (प्रवास आणि पर्यटन) क्षेत्राला 81 लाख रुपयांचा …
Read More »ग्राहक तक्रार निवारणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सक्षम अशा राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक (National Consumer Helpline – NCH) प्रणालीचा अंतर्भाव, या प्रणालीमुळे तक्रारींचे क्षेत्रनिहाय विश्लेषण करता येणार
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गतच्या ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहक तक्रार निवारणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सक्षम अशा राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक (National Consumer Helpline – NCH) प्रणालीचा अंतर्भाव केला आहे. ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आवश्यक महत्त्वाचे पाऊल म्हणून मंत्रालयाने या प्रणालीचा अवलंब केला आहे. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi