नवी दिल्ली, 29 जुलै 2025. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 कार्यक्रमाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन झाले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 या कार्यक्रमामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत …
Read More »राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देते – पंतप्रधान
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे, लहान मुलांचे शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संसाधनांच्या उपयोगाने व्हायला हवे या संकल्पनेला पाठबळ देणारे धोरण आहे ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशावर प्रतिसाद …
Read More »
Matribhumi Samachar Marathi