नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (दिनांक 10 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या मानवाधिकार दिन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले आणि उपस्थितांना संबोधित केले. मानवी हक्क अविभाज्य आहेत आणि ते एका न्याय्य, समतापूर्ण आणि क्षमाशील समाजाचा पाया रचतात,यांचे स्मरण करून देण्याचा हा दिवस …
Read More »पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी 4 आठवड्यांच्या हिवाळी कार्यानुभव कार्यक्रम -2024चे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा विजया भारती सयानी यांनी केले उद्घाटन
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC), भारतातील पदव्युत्तर-स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी 4 आठवड्यांचा वैयक्तिक हिवाळी कार्यानुभव कार्यक्रम -2024 सुरू केला आहे. देशातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विविध शैक्षणिक विषयांतील 80 विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. 1,000 हून अधिक अर्जदारांमधून त्यांची निवड करण्यात आली. या उपक्रमाचे उदघाटन करताना,राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या(NHRC),अध्यक्ष ,विजया भारती सयानी यांनी सर्व …
Read More »
Matribhumi Samachar Marathi