Sunday, December 07 2025 | 09:26:50 PM
Breaking News

Tag Archives: National Medicinal Plants Board

औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि जनजागृती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने दोन धोरणात्मक सामंजस्य करारांवर केली स्वाक्षरी

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025. नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे आज केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने (एनएमपीबी) दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. पहिला सामंजस्य करार राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एन एम पी …

Read More »