महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोच्च सन्मान मिळवून राज्याला पुन्हा एकदा वैभव मिळवून दिले आहे. 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणारे हे पुरस्कार केवळ त्यांच्या यशाचा नव्हे, तर आव्हानांवर मात करत, देशाला प्रेरणा देण्याच्या त्यांच्या निर्धाराचाही बहुमान ठरेल. महाराष्ट्राचे असामान्य पुरस्कार विजेते: मुरलीकांत राजाराम पेटकर – अर्जुन पुरस्कार …
Read More »युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केले जाहीर
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज 2024चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले. राष्ट्रपती 17 जानेवारी 2025(शुक्रवार) रोजी सकाळी 11 वाजता या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात करणार आहेत. समितीच्या शिफारशींवर आधारित आणि आवश्यक ती छाननी केल्यानंतर, सरकारने खालील खेळाडू, प्रशिक्षक, विद्यापीठ आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. i. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 क्र. खेळाडूचे नाव क्रीडा प्रकार 1. गुकेश डी बुद्धिबळ 2. हरमनप्रीत सिंग हॉकी 3. प्रवीण कुमार पॅरा-ॲथलेटिक्स 4. मनु भाकर नेमबाजी ii. क्रीडा आणि खेळ 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार क्र. खेळाडूचे नाव क्रीडा प्रकार 1 ज्योती येराजी ॲथलेटिक्स 2 अन्नू राणी ॲथलेटिक्स 3 नितू मुष्टियुद्ध 4 स्वीटी मुष्टियुद्ध 5 वंतिका अग्रवाल बुद्धिबळ 6 सलीमा टेटे हॉकी 7 अभिषेक हॉकी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi