राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाला (एनटीपीसी ) प्रतिष्ठित ईटी एज पुरस्कार 2025 (ET Edge Awards 2025) अंतर्गत काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था या पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाचे कार्यकारी संचालक (मनुष्यबळ) सी. कुमार …
Read More »राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ, पश्चिम क्षेत्र-I मुख्यालयाकडून 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा
एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-1 ने त्यांच्या मुंबईतल्या मुख्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला. एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-1चे प्रादेशिक कार्यकारी संचालक कमलेश सोनी यांनी उपस्थित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना संबोधित केले. कंपनीची कामगिरी आणि या राष्ट्रीय दिवसाचे महत्त्व यावर विचार व्यक्त केले. एनटीपीसीची कामगिरी आणि भविष्य योजना सोनी यांनी, एनटीपीसीच्या प्रमुख कामगिरीविषयी बोलताना, कंपनीच्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi