मुंबई, 24 डिसेंबर 2025. एनसीसी संचालनालय महाराष्ट्र ने आज पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा येथून ‘शौर्य के कदम , क्रांती की ओर ‘ या पुणे ते दिल्ली सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. हा कार्यक्रम व्यापक सोहळ्याचा एक भाग आहे, ज्याचा समारोप 27 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान दिल्ली येथे मोहीम पथकाला …
Read More »‘एनसीसी’चा विस्तार करून तीन लाख कॅडेट्स जोडण्याची राज्यमंत्री संजय सेठ यांनी केली घोषणा
नवी दिल्ली, 3 जून 2025. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी 3, जून 2025 रोजी भोपाळ येथे राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) च्या विशेष संयुक्त राज्य प्रतिनिधी आणि अतिरिक्त/उपमहासंचालक परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी देशभरातून तीन लाख कॅडेट्स जोडून एनसीसीचा विस्तार करण्याची घोषणा केली, ज्याला अनेक राज्यांनी आधीच मान्यता दिली आहे आणि आवश्यक …
Read More »चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला दिली भेट
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी आज दिनांक13 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील कँटोनमेंट भागातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी ) प्रजासत्ताक दिन शिबिर -2025 ला भेट दिली. भारताचे भविष्य तरुणांच्या हातात आहे,या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारताच्या लोकसंख्येच्या 27% …
Read More »छात्रांना वास्तविक जगातील आव्हानांवर उपाय विकसित करण्यासाठी साधने आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी डीजी एनसीसीने आयोजित केलेल्या ‘आयडिया अँड इनोव्हेशन कॉम्पिटिशन’चे नवी दिल्ली येथे उद्घाटन
राष्ट्रीय छात्र सेनेचे (नॅशनल कॅडेट कोर) महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी 10 जानेवारी 2025 रोजी एनसीसी बिल्डिंग, सफदरजंग, नवी दिल्ली येथे ‘आयडिया अँड इनोव्हेशन (कल्पना आणि नवोन्मेश) कॉम्पिटिशन’ या स्पर्धेचे उद्घाटन केले. एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरात (आरडीसी) प्रथमच हाती घेण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून, छात्रांना सूक्ष्म विचार करण्यासाठी आणि प्रत्यक्षातील आव्हानांवर उपाय विकसित करण्यासाठी साधने आणि …
Read More »राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग
राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग असून हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील 114 आणि ईशान्य विभागातील 178 छात्रांचा समावेश आहे असे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक (डीजीएनसीसी) लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी 3 जानेवारी 2025 रोजी, दिल्ली कँट येथील पत्रकार परिषदेत सांगितले. युवक आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत 18 मित्र …
Read More »
Matribhumi Samachar Marathi