मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राने (एनएससी) रोसाटॉम आणि एनर्जी ऑफ द फ्युचर यांच्या सहकार्याने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा दोन दिवसीय उत्सव सायन्स फेस्टिव्हल इंडिया 2025 चे आयोजन 3-4 डिसेंबर 2025 रोजी एनएससी मुंबई येथे केले. प्रत्यक्ष क्रियाकलाप, तल्लीन करणारे शिक्षणानुभव आणि सर्जनशील अन्वेषण यांचे आकर्षक मिश्रण असणारा हा महोत्सव विद्यार्थी, शिक्षक, कुटुंबे आणि विज्ञानोत्साही लोकांसाठी …
Read More »मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रात नवीन “मजेदार विज्ञान” परस्पर संवादी दालनाचे उद्घाटन
मुंबई, 28 नोव्हेंबर, 2025 मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त आज “मजेदार विज्ञान” या परस्पर संवादी दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या दालनाची निर्मिती विद्यार्थ्यांना आणि अभ्यागतांना विज्ञानातील शोधाचा आनंद घेता यावा, यासाठी केली आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय अंतर्गत सर्वात मोठे विज्ञान केंद्र असलेल्या नेहरू विज्ञान केंद्राचे उद्घाटन 11 नोव्हेंबर, 1985 रोजी झाले होते. …
Read More »नेहरू विज्ञान केंद्रातर्फे वार्षिक आंतर शालेय विज्ञान प्रश्नमंजुषा 2024-25 चे आयोजन
मुंबई , 21 जानेवारी 2025 मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रातर्फे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पियर आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या सहयोगाने वार्षिक आंतर शालेय विज्ञान प्रश्नमंजुषा 2024-25 आयोजित करण्यात आली होती. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (एनसीएसएम) च्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करण्यासह …
Read More »
Matribhumi Samachar Marathi