Sunday, December 07 2025 | 12:59:54 PM
Breaking News

Tag Archives: New Delhi

नवी दिल्ली येथील सोल लीडरशिप परिषदेत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी नेतृत्वाची महत्त्वाची मूल्ये केली अधोरेखित

प्रभावी नेतृत्व, स्वयंशिस्त आणि वैयक्तिक विकासासंदर्भातील महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करत केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज सोल लीडरशिप परिषदेत अभ्यासपूर्ण भाषण केले. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात अधिक उत्तम कार्य करण्याप्रती कटिबद्ध असलेले नेते घडवण्यासाठी निरंतर अभ्यास, वैयक्तिक वर्तणूक आणि तात्विक विचार मंथनाचे महत्त्व ठळकपणे नमूद केले. निरंतर …

Read More »

भारत-कतार दरम्यानचे द्विपक्षीय आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी नवी दिल्ली येथे भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचे आयोजन

नवी दिल्ली 18 फेब्रुवारी 2025. कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमद बिन खलिफा अल थानी यांच्या 17-18  फेब्रुवारी दरम्यानच्या  भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय उद्योग महासंघाने, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआईआईटी) सहयोगाने 18 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला वाणिज्य आणि …

Read More »

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक प्रदर्शनात पीएम युवा 2.0 अंतर्गत 41 पुस्तकांचे केले प्रकाशन

नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक  प्रदर्शन-2025 मध्ये  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या  हस्ते पीएम युवा 2.0  अंतर्गत  41 पुस्तकांचे प्रकाशन झाले.त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी नल्लू हे या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना धर्मेंद्र प्रधान यांनी,ज्यांच्या पुस्तकांचे आज प्रकाशन झाले, अशा 41 युवा  लेखकांचे अभिनंदन केले.त्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत, ते म्हणाले  की या युवा लेखकांचे  …

Read More »

नवी दिल्लीतील यशोभूमी येथे 20-21 फेब्रुवारी दरम्यान केले जाणार दिल्ली इंटरनॅशनल लेदर एक्स्पो (डायलेक्स) 2025 चे आयोजन

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2025. कॉन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट्स (सीएलई) 20-21 फेब्रुवारी या दिवशी नवी दिल्लीतील आयसीसी द्वारका भागातील यशोभूमी येथे दिल्ली इंटरनॅशनल लेदर एक्स्पो (डायलेक्स) 2025 आयोजित करणार आहे. डायलेक्स हा एक प्रमुख बी2बी कार्यक्रम व्यवहार्य स्रोत पर्याय शोधणाऱ्या आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसमोर उत्पादक आणि निर्यातदारांना त्यांचे नवीनतम संग्रह, नवोन्मेष आणि क्षमता …

Read More »

नवी दिल्ली येथे “पाण्याचा काटेकोर वापर : शाश्वत भविष्यासाठी धोरण” या विषयावरील कार्यशाळेचे केंद्रीय जल शक्‍ती मंत्री सी. आर. पाटील यांच्‍या हस्ते उद्घाटन

नवी दिल्‍ली, 27 जानेवारी 2025. जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल अभियान (एनडब्ल्यूएम) अंतर्गत जल वापर कार्यक्षमता ब्युरो (बीडब्ल्यूयूई)ने इंडियन प्लंबिंग असोसिएशन (आयपीए) च्या सहकार्याने, घरगुती पाणी वापर क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भात  “पाण्याचा काटेकोर वापर: शाश्वत भविष्यासाठी धोरण” या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. ही कार्यशाळा नवी दिल्लीतील संसद मार्गावरील …

Read More »

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह 28.01.2025 रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र जनपथ येथे हातमाग परिषदेचे उद्घाटन करणार आहेत

“हँडलूम कॉन्क्लेव्ह- मंथन” ही हातमाग विणकर/उत्पादक, किरकोळ विक्रेते, खरेदीदार, डिझायनर, शिक्षणतज्ज्ञ, स्टार्टअप संस्थापक, हातमाग उद्योजक/नवोन्मेषक, हातमाग सहकारी संस्था, ई-वाणिज्य कंपन्या अशा हातमाग क्षेत्रातील विविध भागधारकांसाठी तसेच माननीय पंतप्रधानांच्या 5एफ व्हिजन – शेती ते फायबर ते कारखाना ते फॅशन ते परदेश  अशा सर्व विभागांमधील हातमाग क्षेत्राचा भविष्यातील रोड मॅप तयार करण्यासाठी संवादात्मक कार्यशाळा आहे. या परिषदेत सुमारे  250 भागधारक उपस्थित राहणार आहेत, ज्यात 21 पॅनलिस्ट, देशाच्या …

Read More »

प्रजासत्ताक दिन 2025 : नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेतील विजेत्यांना संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान

76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा (आरडीसी) भाग म्हणून, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान केली. संरक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या ज्युरीनी  24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी झालेल्या स्पर्धेच्या महा अंतिम फेरीच्या शेवटी विजेत्यांची निवड केली.या ज्युरीमध्ये सशस्त्र दलाच्या प्रत्येक शाखेतील सदस्यांचा समावेश होता. पाईप बँड (मुली) या गटातील  पहिले …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे ‘संजय’ या युद्धभूमी देखरेख प्रणालीचा केला प्रारंभ

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज  24  जानेवारी 2025  रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथून ‘संजय – द बॅटलफिल्ड सर्व्हेलन्स सिस्टम ‘ (बीएसएस) या  युद्धभूमी देखरेख प्रणालीचा प्रारंभ केला. संजय ही एक स्वयंचलित प्रणाली आहे जी सर्व जमिनीवरील तसेच  हवाई युद्धभूमी सेन्सर्समधील माहिती  एकत्रित करते, त्यांची सत्यता तपासून पाहण्यासाठी त्यावर …

Read More »

प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 : राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेची महाअंतिम फेरी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 चा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2024-25 ची महाअंतिम फेरी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार आहे. बक्षीस वितरण समारंभ 25 जानेवारी रोजी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत होणार …

Read More »

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत शाश्वत चक्राकारिता या विषयावरील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स(एसआयएएम) च्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केले मार्गदर्शन

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत शाश्वत चक्राकारिता या विषयावर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स(एसआयएएम) ने आयोजित केलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केलेल्या बीजभाषणात आपले विचार व्यक्त केले.निसर्गपूरक चक्रीकरण ही संकल्पना असलेल्या या परिषदेत वाहन उद्योगातील हितधारक शाश्वत …

Read More »