Thursday, December 11 2025 | 04:46:10 PM
Breaking News

Tag Archives: New Delhi

एमएनएस विभागाच्या 18 व्या ब्रिगेडची कार्यअभ्यास परिषद नवी दिल्लीत संपन्न

लष्करी नर्सिंग सेवा (MNS) विभागाच्या 18 व्या ब्रिगेडची कार्यअभ्यास परिषद नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयाच्या संशोधन व संदर्भ विभागात ऍडजुटंट जनरल  आणि लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालकांच्या – DGMS (Army) अध्यक्षतेखाली 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी पार पडली. ‘क्षमता बांधणी व नर्सिंग क्षेत्रातील क्षमता’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. Addl DGMNS मेजर जनरल इग्नेटीयस …

Read More »

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा 67वा स्थापना दिवस: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत वरिष्ठ वैज्ञानिक व अधिकाऱ्यांची घेतली भेट

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मुख्यालयाला भेट देत, संस्थेच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त वरिष्ठ वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस संरक्षण राज्यमंत्री संजय सेठही उपस्थित होते. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी सशस्त्र …

Read More »

राष्ट्रीय जलविकास संस्थेची 38 वी वार्षिक बैठक आणि नदी जोड प्रकल्पाविषयीच्या विशेष समितीची 22 वी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न

केंद्रीय जलशक्तीमंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे राष्ट्रीय जलविकास संस्थेची 38 वी वार्षिक बैठक आणि नदी जोड प्रकल्पाविषयीच्या विशेष समितीची 22 वी बैठक नुकतीच झाली.  पाटील यांनी यावेळी एम पी के सी (संशोधित पार्वती कालिसिंध चंबळ) आणि केन-बेटवा नदी जोड प्रकल्पाच्या कामात अलीकडे झालेल्या प्रगतीविषयी माहिती दिली. …

Read More »