Thursday, December 11 2025 | 11:46:08 AM
Breaking News

Tag Archives: NITI Aayog

विज्ञानाच्या माध्यमातून राज्यांचे सक्षमीकरण: नीती आयोगाने राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदांना बळकट करण्यासाठी पथदर्शी आराखडा केला जारी

नवी दिल्ली, 10 जुलै 2025. भारतात विकेंद्रित नवोन्‍मेषी संकल्पना बळकट करण्याच्या दिशेने नीती  आयोगाने  एक मोठे पाऊल उचलले आहे. यानुसार नीती  आयोगाने आज “ए रोडमॅप फॉर स्‍ट्रेथनिंग स्‍टेट एस अँड टी कौन्सिल”(म्हणजेच राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदांना बळकट करण्यासाठी पथदर्शी आराखडा ) या शीर्षकाचा धोरणात्मक अहवाल नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी विज्ञान …

Read More »

नीति आयोगाने “S.A.F.E Accommodation: उत्पादन वाढीसाठी कामगार गृहनिर्माण” संदर्भात अहवाल केला जारी

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 नीति आयोगाने “S.A.F.E Accommodation : उत्पादन वाढीसाठी कामगार गृहनिर्माण” संदर्भात अहवाल जारी केला. हा सर्वसमावेशक अहवाल भारताच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने औद्योगिक कामगारांसाठी सुरक्षित, परवडणारी, लवचिक आणि प्रभावी  (S.A.F.E.) निवासाची  महत्त्वाची भूमिका विशद करतो. हा अहवाल प्रमुख आव्हाने शोधतो, कृती योग्य उपाय सुचवतो आणि …

Read More »