Wednesday, December 10 2025 | 01:21:56 AM
Breaking News

Tag Archives: Nitin Gadkari

विदर्भातील उद्योगवाढीच्या सर्व संभावनांचा कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री- सीआयआयच्या विदर्भ विभागीय कार्यालयाने अभ्यास करावा – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

नागपूर 3 ऑगस्ट 2025. कुठल्याही उद्योगाच्या विकासासाठी पाणी ,ऊर्जा ,वाहतूक आणि संचार या गोष्टी महत्त्वाच्या असून विदर्भातील खनिज, कोळसा, वनउत्पादन पर्यटन कापूस उद्योग या सर्व उद्योगवाढीच्या संभावनांचा कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीच्या विदर्भात होत असलेल्या विभागीय कार्यालयाने अभ्यास करून या क्षेत्रातील कमकुवत दुवे ओळखावे आणि त्यांना बलस्थानामध्ये रूपांतरित करावे, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केंद्र आणि राज्य …

Read More »

पुढील चार महिन्यात भंडारा ते नागपूर रस्त्याचे सहा पदरी करणाच काम चालू होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर /भंडारा, 5 जुलै 2025 भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाच काम पुढील चार महिन्यात सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज भंडारा येथे केली .राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या द्वारे राष्ट्रीय महामार्ग 53 वरील भंडारा बायपास तसेच मौदा  वाय जंक्शन येथील सहा पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच भंडारा जिल्ह्यातील …

Read More »

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी यावर संशोधन केंद्रांनी उपाय सुचवले गरजेचे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

नागपूर 19 जानेवारी 2025   विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी या तीन बाबींवर कृषी संशोधन आणि संत्रा संशोधन केंद्र नागपूर यांनी आपले संशोधन तसेच उपाय सुचवले पाहिजे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. ‘वनस्पती आरोग्य व्यवस्थापनामध्ये उद्भवणारे मुद्दे आणि शाश्वत …

Read More »

अपघात ग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यासाठी प्रोत्साहन रक्कम 5000 रुपये वरून 25 हजार रुपये करू: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची रस्ते सुरक्षा कार्यक्रमात माहिती

नागपूर, 11 जानेवारी 2025 रस्ते अपघात झाल्यानंतरच्या ‘गोल्डन अवर ‘ मध्ये अपघातग्रस्तांचे प्राण वाचणे आवश्यक असते यामुळे  अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींना सरकारतर्फे 5 हजार रुपये दिले जातात या रकमेमध्ये वाढ करून ती 25 हजार रुपये करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. …

Read More »

कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार डिझाईन बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

आपल्या देशातील रोजगार क्षेत्रामध्ये  हातमाग, हस्तकला या क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असून या कलेच्या  वस्तू चांगल्या डिझाईन विकसित करून निर्यात करता येतात.  कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच  युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार   डिझाईन बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते असे प्रतिपादन  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी  यांनी आज केले केंद्रीय …

Read More »

शासकीय नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसेच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुंबई, 23 डिसेंबर 2024 पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून …

Read More »

शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता इंधन दाता देखील व्हायला पाहिजे – केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता  इंधन दाता देखील व्हायला पाहिजे असे  आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गडकरी यांनी आज केले.भारतातील पहिल्या बायो बिट्टूमेन या साम्रगीवर आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन आज  नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील मनसर राष्ट्रीय महामार्ग  येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.  याप्रसंगी  केंद्रीय …

Read More »

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे भारतीय उद्योगातील लॉजिस्टिक क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडतील – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर, 21 डिसेंबर 2024 येत्या 2 वर्षात भारतीय उद्योगक्षेत्रातील महत्वाचा असा लॉजिस्टिक खर्च 2 टक्क्यांवर आणण्याचे सरकारचे प्रयत्न असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे भारतीय उद्योगातील लॉजिस्टिक खर्च,पॅकेजिंग,उत्पादन, वेळेवर वितरण आणि उत्पादन व सेवेचा पुरवठा यामधे महत्त्वाचे बदल होऊन भारतीय उद्योगक्षेत्र जागतिक स्तरावर आपली वेगळी अशी ओळख निर्माण करतील असे प्रतिपादन  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी …

Read More »