Sunday, February 15 2026 | 01:04:11 AM
Breaking News

Tag Archives: nomination process

आयुष मंत्रालयाकडून पंतप्रधान योग पुरस्कार 2025 साठी नामांकन प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा

आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025  निमित्त प्रतिष्ठेच्या `पंतप्रधान योग पुरस्कार 2025` साठी नामांकन प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली आहे. हे पुरस्कार योग प्रचार आणि विकासासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण आणि सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना प्रदान केले जातात. राष्ट्रीय वैयक्तिक श्रेणी, राष्ट्रीय संस्था श्रेणी, आंतरराष्ट्रीय वैयक्तिक श्रेणी, आंतरराष्ट्रीय संस्था श्रेणी या प्रकारांमध्ये पुरस्कार दिले …

Read More »